मी अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशन तयार करताना विद्यार्थ्यांची मोबाईल विषयाची आवड लक्षात घेऊन त्यांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी इ.३ री च्या सर्व विषयांवर आधारित हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. आपल्याला नक्कीच ह्या अॅप्लिकेशनची मदत होईल. त्यासाठी आपण खालील लिंकवरून ते डाऊनलोड करून घेऊन वापरू शकता. तसेच मुलांना त्यांच्या घरी पालकांच्या मोबाईल मध्ये ही वापर करता येईल त्यांनाही देऊ शकता.
तसेच आपल्या उपयोगी येतील अशी इतरही अप्स तयार आहेत तरी तीही आपण डाऊनलोड करून पहा.
काही सूचना असतील तर नक्की सुचवा.
* शिक्षकमित्र
* इ.४ थी सुलभ प्रश्नसंच
* savaria
* इ.३ री साठी प्रश्नखेळ
No comments:
Post a Comment