Flying Twitter Bird Widget By Making Different

9 Jul 2017

आपले आधारकार्ड पँनकार्ड शी कसे जोडावे..??
                शासनाच्या निर्देशानूसार आपले आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय सन २०१७/१८ या आर्थिक वर्षात आपण आपले रिटर्न फाईल आपण करू शकत नाही.किंवा आपले पँन कार्ड बाद होवू शकते.त्यासाठी आपले आधारकार्ड पँन कार्डशी त्वरीत संलग्न करून घेणे गरजेचे आहे.          
आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न पुढील पध्दतीने करू शकतो.
  1.प्रथमतः खालील लिंक वर जा.      
2⃣  जे पेज ओपन होईल त्यात पँन कार्ड नंबर , आधार कार्ड नंबर टाका.                                                    3⃣ त्याच्या खाली आधारकार्ड वर असलेले आपले नाव टाका. स्पेलिंग मिस्टेक्स नको.                            
4⃣ त्याच्या खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे कँप्च्या कोड टाका. व खाली दिलेल्या Link aadhaar या टँबवर क्लिक करा. तुमचा आधारनंबर पँनकार्ड नंबर शी लिंक झाले.   हि प्रक्रिया आपण मोबाईल पण करू शकता. 
लिंक साठी येथे click करा.

No comments:

Post a Comment

Translate