Flying Twitter Bird Widget By Making Different

सुधारणा आवश्यक


  • वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
  •  अभ्यासात सातत्य असावे
  •  अवांतर वाचन करावे
  •  शब्दांचे पाठांतर करावे
  •  शब्दसंग्रह करावा
  •  बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
  •  नियमित शुद्धलेखन लिहावे
  •  गुणाकारात मांडणी योग्य करावी
  •  खेळात सहभागी व्हावे
  •  संवाद कौशल्य वाढवावे
  •  परिपाठात सहभाग घ्यावा
  •  विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
  •  हिंदी भाषेचा उपयोग करावे
  •  शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
  •  गटचर्चेत सहभाग घ्यावा
  •  चित्रकलेचा छंद जोपासावा
  •  वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
  •  संगणकाचा वापर करावा
  •  प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
  •  गणित विषयाकडे लक्ष द्यावे
  •  गटकार्यात सहभाग वाढवावे
  •  गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
  • हस्ताक्षरात सुधारणा करावी
  •  विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
  •  इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
  •  इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
  •  इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
  •  इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
  •  शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
  •  शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
  •  शालेय परिपाठात सहभाग असावा
  •  उपक्रमामध्ये सहभाग असावा
  •  लेखनातील चुका टाळाव्या
  •  नकाशा वाचनाचा सराव करावा
  •  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  •  नियमित अभ्यासाची सवय लावावी
  •  नियमित उपस्थित राहावे
  •  जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
  •  वाचन व लेखनात सुधारणा करावी
  •  अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
  • प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
  •  अक्षर सुधारणे आवश्यक
  •  भाषा विषयात प्रगती करावी
  •  अक्षर वळणदार काढावे
  • गणित सूत्राचे पाठांतर करावे
  •  स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
  •  दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
  •  गणिती क्रियाचा सराव करा
  • संवाद कौशल्य आत्मसात करावे
  •  गणितातील मांडणी योग्य करावे
  •  शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
  •  इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

No comments:

Post a Comment

Translate