Flying Twitter Bird Widget By Making Different

व्यक्तिमत्व गुणविशेष


  • आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
  • आपली मते ठामपणे मांडतो
  • कोणतेही काम एकाग्रतेने करतो
  •  कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
  •  आत्मविश्वासाने काम करतो
  •  इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
  •  जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
  •  वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
  •  शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
  •  स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
  • नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
  • उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
  •  शाळेत येण्यात आनंद वाटतो
  •  गृहपाठ आवडीने करतो
  • धाडसी वृत्ती दिसून येते
  • स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
  •  गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
  •  भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
  •  वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
  •  मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
  •  मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
  •  शाळेच्या नियमाचे पालन करतो
  •  इतराशी नम्रपणे वागतो
  •  नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
  •   खूप प्रश्न विचारतो
  •  स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
  • शिक्षकाविषयी आदर बाळगतो

No comments:

Post a Comment

Translate